घरव्हिडिओसाता समुद्रापारची कृष्णभक्ती!

साता समुद्रापारची कृष्णभक्ती!

Related Story

- Advertisement -

ब्रिटनच्या लेसेस्टरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये कृष्णभक्ती इतकी मुरली आहे, की ते अगदी घरातल्या चिमुकल्या मुलापासून सर्वचजण एकत्र कृष्णाच्या गीतांमध्ये तल्लीन होतात! जेव्हा घरातल्या चिमुकल्यानं त्याच्या आईला विचारलं, की कृष्ण खरंच आपल्या ह्रदयात असतो का? पाहा काय उत्तर दिलं त्याच्या आईनं!

- Advertisement -