घरव्हिडिओफरहान अख्तरच्या गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरचे सेक्सी फोटो व्हायरल

फरहान अख्तरच्या गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरचे सेक्सी फोटो व्हायरल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड विश्वातील सर्वांत लोकप्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ही जोडी अनेकांची लाडकी जोडी ठरत आहे. ही जोडी नेहमी एकत्र धम्माल करताना दिसतात. यामुळेच अभिनेता फरहानची गर्लफेंड शिबानी नेहमीच चर्चेत असतात.या दोघांनी त्यांचे समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे

- Advertisement -