घरव्हिडिओअनन्या पांडे आणि चंकी पांडे FIFA WORLD CUP सेमी फायनलसाठी रवाना

अनन्या पांडे आणि चंकी पांडे FIFA WORLD CUP सेमी फायनलसाठी रवाना

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अनन्याचा ‘लायगर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनन्या आणि चंकी पांडेला कतारमधील फिफा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलसाठी रवाना होताना स्पॉट करण्यात आलं

- Advertisement -