Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आगीत 2 जण जखमी, 4-5 किलोमीटरवर धुराचे लोट

आगीत 2 जण जखमी, 4-5 किलोमीटरवर धुराचे लोट

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील खोपोलीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, चार ते पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट दिसत होते. या आगीत 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर येतेय.

- Advertisement -