घरव्हिडिओशहाजी बापू पाटलांसह राज्यातील नेतेमंडळींना फिटनेसची काळजी

शहाजी बापू पाटलांसह राज्यातील नेतेमंडळींना फिटनेसची काळजी

Related Story

- Advertisement -

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचं राजकीय वजन वाढलंय, तर दुसरीकडे शहाजी बापू पाटलांनी शारीरिक वजन कमी करण्यावर जोर दिलाय. पाटील आता त्यांच्या वेट लॉसमुळे चर्चेत आलेत, पंचकर्म उपचार घेतल्यानंतर पाटलांनी तब्बल 9 किलो वजन कमी केलंय, यामुळे फिटनेस फ्रिक शहाजी बापू पाटलांपाठोपाठच राज्यात अशी काही नेतेमंडळी आहेत जी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

- Advertisement -