घरव्हिडिओनाशिक: ५ वर्षांच्या परीची कोरोनावर यशस्वी मात

नाशिक: ५ वर्षांच्या परीची कोरोनावर यशस्वी मात

Related Story

- Advertisement -
सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील पाच वर्षांच्या चिमुरडीने कोरोना व्हायरसला पराभूत केलं. या चिमुरडीला पांढराशुभ्र परीचा फ्रॉक, डोक्यावर खोवलेली फुले अन जादूची छडी अशा पेहरावात हॉस्पिटलमधून निरोप देण्यात आला. डॉक्टर, नर्स यांनी केलेला फुलांचा वर्षाव बघून ही छोटी परी हरखून गेली.
- Advertisement -