घरव्हिडिओमहापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी गणराचे आगमन

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी गणराचे आगमन

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून त्यांच्या घरी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची मूर्तीची स्थापन करण्यात आलीय. माझे घर माझा बाप्पा या संकल्पनेतून सर्वांनी गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन करत महापौरांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.

- Advertisement -