घरव्हिडिओगौतम अदानींच्या पत्नी, लग्नापूर्वी करत होत्या 'हे' काम

गौतम अदानींच्या पत्नी, लग्नापूर्वी करत होत्या ‘हे’ काम

Related Story

- Advertisement -

उद्योगपती गौतम अदानी यांची चर्चा हिंडेनबर्गच्या अहवालानंतर सर्वाधिक होत आहे. मात्र आपल्या व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत आलेले अदानी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. अदानी आपल्या पत्नीला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणतात. अदानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रिती अदानी यांनी आपल्या प्रगतीसाठी आपले करिअर पणाला लावले. नेमकं प्रिती अदानी कोण आहेत? त्या काय करतात? जाणून घेऊयात

- Advertisement -