घरव्हिडिओ'तुला पाहते रे' नंतर गायत्री झळकणार चित्रपटात

‘तुला पाहते रे’ नंतर गायत्री झळकणार चित्रपटात

Related Story

- Advertisement -

तुला पाहते रे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील इशा म्हणजे गायत्री दातारने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. मालिका संपली तरी इशा हे गायत्रीने साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. मालिका संपल्यानंतर गायत्रीशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा.

- Advertisement -