Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपचा गड राखणारे गिरीश बापटांची राजकीय कारकिर्द

भाजपचा गड राखणारे गिरीश बापटांची राजकीय कारकिर्द

Related Story

- Advertisement -

कसबा पेठेतील किंगमेकर अशी भाजप नेते गिरीश बापट यांची ओळख होती. दीर्घकाळापासून आजारी असतानाही त्यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत सहभाग घेतला होता. नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर लावून भाषण करीत त्यांनी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवला होता. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कसब्यात कशी त्यांनी सत्ता राखली पाहा.

- Advertisement -