घरव्हिडिओगिरीश महाजन यांनी सांगितलं सेनेच्या मंत्र्यांचं खासगीतलं बोलणं

गिरीश महाजन यांनी सांगितलं सेनेच्या मंत्र्यांचं खासगीतलं बोलणं

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं. ठाकरे सरकार म्हणतात पण फायदा पवार घेतात असं कीर्तिकर म्हणाले. यावरून भाजप आमदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर निशाण साधला.

- Advertisement -