घरव्हिडिओNDRF असताना मंत्र्यांनी स्वतः पाण्यात उतरण्याची गरज आहे का?

NDRF असताना मंत्र्यांनी स्वतः पाण्यात उतरण्याची गरज आहे का?

Related Story

- Advertisement -

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरीच टीका झाली. त्यानंतर आता त्यांनी पाण्यात उतरून लोकांपर्यंत पोहोचले असल्याचा व्हिडिओ काढला. मात्र या व्हिडिओवर देखील लोकांकडून टीका होत आहे.

- Advertisement -