घरव्हिडिओउत्पल पर्रिकर यांना भाजपकडून उमेदवारी नाही

उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून उमेदवारी नाही

Related Story

- Advertisement -

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनोहर पर्रिकरांच्या राजकीय वारसदारीवर हक्क सांगणारे त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे.

- Advertisement -