Zhombivali सिनेमाच्या निमित्ताने ललित प्रभाकरशी दिलखुलास गप्पा. Zhombivali सिनेमाच्या behind scenes मधील धमाल आणि वैदही परशुरामी ,अमेय वाघ सोबत काम करण्याचा अनुभव सांगतोय ललित प्रभाकर .