घरव्हिडिओउसाच्या एकरकमी FRPच्या मागणीसाठी भाजप आमदारांचं अनोख्या पद्धतीने आंदोलन

उसाच्या एकरकमी FRPच्या मागणीसाठी भाजप आमदारांचं अनोख्या पद्धतीने आंदोलन

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आजही विधानभवनाच्या परिसरात विरोधक आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यासह प्रवीण दरेकर यांनी एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी विधानभवनासमोर आंदोलन सुरू केलंय. पडळकरांसह अनेक आमदारांनी खांद्यावर ऊस घेऊन विधानभवन परिसरात दाखल झालेत.

- Advertisement -