घरव्हिडिओगोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांवर घणाघात

गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

उत्तरप्रदेश आणि गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत शिवसेनेला मिळाली. आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लॉंच करून त्यांचा पूरता फज्जा उडवला असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे.

- Advertisement -