Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अहमदनगरचे नामांतर 'अहिल्यादेवीनगर' करण्यात यावे - गोपीचंद पडळकर

अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यादेवीनगर’ करण्यात यावे – गोपीचंद पडळकर

Related Story

- Advertisement -

नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलिसबळाचा चुकीचा वापर करत अहिल्यादेवी भक्तांना दर्शनापासून रोखलं, त्याच बरोबर अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान दिलं, त्यामळेच अहिल्यादेवी यांचा महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यात जन्म झाला त्या जिल्ह्याचं अहमदनगर हे नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ नामांतर करण्यात यावं असं पात्र सुद्धा मुख्यमंत्र्याना लिहिलं आहे. असं म्हणत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर तीव्र तिला ऐकली आहे.

- Advertisement -