Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अहिल्या देवींचा अश्वारुढ पुतळा बसलाच पाहिजे - गोपीचंद पडळकर

अहिल्या देवींचा अश्वारुढ पुतळा बसलाच पाहिजे – गोपीचंद पडळकर

Related Story

- Advertisement -

अहिल्याबाई होळकर यांचा अश्वारुढ पुतळा प्रस्तावित असताना शिवपिंडधारी पुतळा बसवण्याचा नव्या समितीचा आग्रह कशासाठी? विद्यापिठात राजकारण करणाऱ्या पोस्ट बॉईजकडून खोडा घालण्याचे काम केले जात आहे. विद्यापीठात अहिल्या देवींचा अश्वारुढ पुतळा बसलाच पाहिजे,अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

- Advertisement -