घरव्हिडिओअकोला महानगरपालिकेत पाच वर्षापासून भ्रष्टाचार सुरू आहे- गोपीकिशन बाजोरिया

अकोला महानगरपालिकेत पाच वर्षापासून भ्रष्टाचार सुरू आहे- गोपीकिशन बाजोरिया

Related Story

- Advertisement -

अकोला महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षापासून भष्ट्राचार सुरू आहे. यावर समितीने देखील अहवाल दिला आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक समिती गठीत करत भ्रष्टाचाराच पाठपुरावा केली असल्याची माहिती शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली आहे. या भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे अकोला महानगरपालिका बरखास्त करण्यात यावी  असं मत बाजोरिया यांनी सभागृहात मांडल आहे.

- Advertisement -