घरव्हिडिओभारतात दिवसागणिक इंधनाच्या किमतीत वाढ, इलेक्ट्रिक स्कूटरनंतर ग्रीन हायड्रोजनचा फायदा

भारतात दिवसागणिक इंधनाच्या किमतीत वाढ, इलेक्ट्रिक स्कूटरनंतर ग्रीन हायड्रोजनचा फायदा

Related Story

- Advertisement -

चीनमध्ये झपाट्याने औद्योगिक प्रगती होत आहे. दरम्यान आर्टिफिशिअल सूर्यानंतर आता चीनउद्योग क्षेत्रासह पर्यावरणाला देखील पोषक असणाऱ्या ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करतोय. ग्रीन हायड्रोजनमुळे इंधनाचा वापर कमी होईल, तसेच पेट्रोल डिझेलची जागी ग्रीन हायड्रोजन पर्याय स्वरुपात उपलब्ध होणार आहे. जाणून घेऊयात ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?

- Advertisement -