घरव्हिडिओगुरुपौर्णिमेला मंदिराबाहेरुन साकडं

गुरुपौर्णिमेला मंदिराबाहेरुन साकडं

Related Story

- Advertisement -

यंदा देखील गुरुपौर्णिमा उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आलीत. तरीही सावधानता बाळगत गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईच्या दादर येथील श्री स्वामी समर्थ्यांच्या मठाबाहेर भाविकांची दर्शनासाठी वर्दळ दिसली. कोरोनाच्या नियमांनुसार मठ बंद असल्याने भविकांनी मठाबाहेरुनच स्वामींचे दर्शन घेतले.

- Advertisement -