उन्हाळ्याच्या दिवसात केसांचे अधिक नुकसान होत असते. उन्हामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात त्याचप्रमाणे घामामुळे केस तेलकट होतात. या दिवसात केसांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत आपण काही टिप्स पाहणार आहोत.