घरव्हिडिओपुण्यातल्या करोनाग्रस्तांवर 'असे' होणार उपचार!

पुण्यातल्या करोनाग्रस्तांवर ‘असे’ होणार उपचार!

Related Story

- Advertisement -

पुण्यात करोनाचे ५ रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा देखील शोध घेऊन त्यांच्या चाचणी करण्यात येत आहेत. तसेच, जर यापैकी कुणी करोनाग्रस्त आढळलं, तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना असेल, याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -