घरव्हिडिओ'..तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील'

‘..तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील’

Related Story

- Advertisement -

पुण्यात एक दाम्पत्य, त्यांची मुलगी, कॅबचालक आणि त्यांचा एक सहप्रवासी अशा ५ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी ही कॅभ ओलाची असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ही कॅब ओलाची नसून खासगी कार होती, असं आता स्पष्ट झालं आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे

- Advertisement -