घरव्हिडिओराज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या चाचण्यात करण्यासाठी सामान्य व्यक्तींना याआधी लॅबमध्ये किंवा रुग्णालयात ४ हजार ४०० तर घरी जाऊन टेस्ट केल्यास ५ हजार २०० रुपये खर्च येत असे. पण त्यात आता राज्य सरकारकडून बदल करण्यात आले असून नवे दल ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. आता कोरोनाच्या चाचणीसाठी २२०० रुपये तर घरी जाऊन चाचणी केल्यास २८०० रुपये खर्च येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

 

- Advertisement -