घरव्हिडिओजागतिक आरोग्य दिनी आरोग्य मंत्र्यांचा जनतेला संदेश

जागतिक आरोग्य दिनी आरोग्य मंत्र्यांचा जनतेला संदेश

Related Story

- Advertisement -
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेना व्हिडिओच्या माध्यमातून संसर्ग टाळू, कोरोनाला हरवा, हा पुन्हा एकदा संदेश दिला आहे. सध्या जगासह देशावर कोरोनाचे संकट असून त्यासाठी लढणाऱ्या डॉटर्स, नर्स, मेडिकल स्टाफ यांचे आरोग्यमंत्र्यांनी आभार मानले आहे. तसेच नागरिकांना मी माझा रक्षक याचीही त्यांनी आठवण यावेळी करून दिली आहे.
- Advertisement -