घरव्हिडिओमुसळधार पावसामुळे ठाण्यात रस्ते तुंबले

मुसळधार पावसामुळे ठाण्यात रस्ते तुंबले

Related Story

- Advertisement -

ठाण्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या एक तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे.  त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबलेलआहे.  अनेक दुकानात देखील पाणी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वंदना टॉकीज परिसरातील रस्ता हा पूर्णपणे जलमय झालेला आहे. येत्या चार तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -