घरव्हिडिओराज्यातले दुसरे हिंदूहृदयसम्राट?घाटकोपरमधल्या बॅनरची जोरदार चर्चा

राज्यातले दुसरे हिंदूहृदयसम्राट?घाटकोपरमधल्या बॅनरची जोरदार चर्चा

Related Story

- Advertisement -

हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे अशा अशायचे बॅनर घाटकोपरमध्ये लागल्याने या बॅनरची महाराष्ट्रभर चर्चा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदूहृदयसम्राट म्हणत, आता मनसेने हिंदूत्त्वचा मुद्दा हाती घेऊन थेट राज ठाकरे यांनाच हिंदूहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन होतं. यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. आणि हेच बॅनर आता चांगलेच चर्चेत आले आहेत.

- Advertisement -