घरव्हिडिओपहिल्यांदा Oscar पुरस्कार सोहळा कधी सुरू झाला ? Oscar चा इतिहास

पहिल्यांदा Oscar पुरस्कार सोहळा कधी सुरू झाला ? Oscar चा इतिहास

Related Story

- Advertisement -

मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला एकदा तरी ऑस्कर मिळावा असे स्वप्न असते. दरम्यान ऑस्कर पुरस्काराचे कलाविश्वामध्ये प्रचंड नाव असून या पुरस्कारामध्ये फक्त नामांकन मिळण्यासाठी प्रत्येक जण आशेने पाहत असतो. मानाच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराला एवढे महत्व का दिले जाते. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात.

- Advertisement -