घरव्हिडिओएकनाथ शिंदेंकडे वेगळीच कला - हितेंद्र ठाकूर

एकनाथ शिंदेंकडे वेगळीच कला – हितेंद्र ठाकूर

Related Story

- Advertisement -

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले असून सभागृहात एकच हशा पिकला होता. एकनाथ शिंदेंकडे वेगळीच कला आहे. एकनाथ शिंदे गोड बोलून आमदार फोडतात. आमचासुद्धा एक आमदार त्यांनी फोडला होता असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -