घरव्हिडिओजून्या सॉक्सपासून बनवा लाडकी बाहुली

जून्या सॉक्सपासून बनवा लाडकी बाहुली

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये बसून बसून कंटाळा असेल तर आता काहीतरी वेगळं ट्राय करा. जर तुम्हाला बाहुली आवडत असेल तर अगदी घरच्या घरी तुम्ही ती तयार करू शकता अगदी पाच मिनीटात. सानवी भिडे तुम्हाला शिकवतेय ही बाहुली कशी तयार करायची.

- Advertisement -