घरव्हिडिओशरद पवार घेणार ईडीचा पाहुणचार

शरद पवार घेणार ईडीचा पाहुणचार

Related Story

- Advertisement -
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल खुलासा केला. “महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तासमोर झुकलेला नाही. हे शिव छत्रपतींचे राज्य आहे. त्यांचे संस्कार राज्यावर आहेत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही.”, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
- Advertisement -