घरव्हिडिओमँग्रूव्हजची कत्तल कत्तल करून झोपड्यांसाठी भराव!

मँग्रूव्हजची कत्तल कत्तल करून झोपड्यांसाठी भराव!

Related Story

- Advertisement -

कन्नमवार नगरमध्ये मागच्या मोठ्या भागात तिवरांच्या झाडांची कत्तल करून रात्रीच्या अंधारात झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. आता तिथे मोठी झोपडपट्टी आकाराला आली असून सध्याच्या कोरोना लॉकडाऊनच्या काळातही तिथे झोपड्या उभ्या राहत आहेत, हे विशेष. आणि मुंबई महापालिका आणि पोलिसांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे…

- Advertisement -