Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नोकरी वाचवण्यासाठी तरुणाचा बेकायदेशीर प्रवास, व्हिडिओ व्हायरल

नोकरी वाचवण्यासाठी तरुणाचा बेकायदेशीर प्रवास, व्हिडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

नोकरी वाचवण्यासाठी कल्याणमधील एका तरुणाने लोकलने बेकादेशीर प्रवास केल्यानंतर त्याला परळ स्थानकात टिसीने पकडले. फाईन भरून त्याने टिसींसमोर लाईव्ह व्हिडिओ करत आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशासनाला विचार करायला लावणारा तरुणाचा हा व्हिडिओ पहा.

- Advertisement -