घरव्हिडिओआम्ही भारतीय पायलटला सोडतोय - इम्रान खान

आम्ही भारतीय पायलटला सोडतोय – इम्रान खान

Related Story

- Advertisement -

एअरस्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या आणि पाकिस्तानने अटक केलेले भारतीय एअर फोर्सचे विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत केली आहे.

- Advertisement -