घरव्हिडिओकराची बेकरीचा नक्की काय आहे इतिहास?

कराची बेकरीचा नक्की काय आहे इतिहास?

Related Story

- Advertisement -

पाकिस्तान सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कर्नाटकातील बंगळुरु येथील प्रसिध्द ‘कराची बेकरी’ला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. कराची बेकरीच्या नावावर आक्षेप घेते बेकरीच्या नावातून कराची शब्द हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -