घरव्हिडिओमिस्डकॉल द्या, पैसे जमा करा

मिस्डकॉल द्या, पैसे जमा करा

Related Story

- Advertisement -

पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावं लागायचं. पण, आता मात्र तुमची या कटकटीतून सुटका होणार आहे. कारण भारतीय पोस्टाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सेवा लॉच केली आहे. त्यामुळे केवळ एक मिस कॉल दिल्यानंतर किंवा एसएमएस केल्यावर पोस्टमन तुमच्या दारात येणार आहे.

- Advertisement -