Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मितालीने क्रिकेटर बनण्याचा घेतला ध्यास

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मितालीने क्रिकेटर बनण्याचा घेतला ध्यास

Related Story

- Advertisement -

राजस्थानमध्ये जन्मलेल्या मिताली राजने भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मितालीने क्रिकेटर बनण्याचा ध्यास घेतला. मात्र तिला डांसची खूप आवड होती. आज जगातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू पैकी एक मिताली राज 2 दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळत आहे.

- Advertisement -