घरव्हिडिओपाकिस्तानमध्ये 70 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक महागाई, पाकिस्तानची जनता हैराण

पाकिस्तानमध्ये 70 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक महागाई, पाकिस्तानची जनता हैराण

Related Story

- Advertisement -

भारताच्या शेजारी असलेल्या देशाला म्हणजेच पाकिस्तानला महागाईचा सामना करावा लागतोय, यामुळे पाकिस्तानची जनता प्रचंड हैराण झाली आहे. पाकिस्तानमधील 70 वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक महागाईची नोंद करण्यात आलीये. वाढत्या महागाईचा कळस पाहता नागरिकांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

- Advertisement -