घरव्हिडिओअसा घडला हिट मॅन...

असा घडला हिट मॅन…

Related Story

- Advertisement -

हिट मॅन… अर्थात रोहित शर्मा…सध्या विश्व चषकात रोहितच्या बॅटमधून धावांची बरसात होत असून, आतापर्यत त्याने दोन शतके देखील ठोकली आहेत. मात्र गोलंदाज म्हणून मैदानावर आलेल्या रोहितचा फलंदाज कसा झाला? रोहितच्या खेळीत सातत्याने कशी सुधारणा झाली आणि आताची विश्वचषकातील हिट मॅनची कामगिरी यावर रोहित शर्माच प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी खास बातचित केलीय आमचा प्रतिनिधी सुशांत सावंत याने.

- Advertisement -