घरव्हिडिओसुपर संडेमध्ये दिल्ली कॅपिटल्स वर्सेस बंगळुरु आणि कोलकाता वर्सेस राजस्थान आमने सामने

सुपर संडेमध्ये दिल्ली कॅपिटल्स वर्सेस बंगळुरु आणि कोलकाता वर्सेस राजस्थान आमने सामने

Related Story

- Advertisement -

आयपीएल सुपर संडेच्या आजच्या पहिल्या सामन्यात बंगळरुला प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दिल्लीवर मात करणे गरजेचे आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात फॉममध्ये असलेल्या कोलकाताच्या आंद्रे रसेलला रोकण्याच राजस्थान समोर आव्हान.

- Advertisement -