घरव्हिडिओमुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू 

मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू 

Related Story

- Advertisement -

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. मुंबईचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून त्यांनी आपले सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईचे सलग तिसरा विजय मिळवण्याचे लक्ष्य असेल. तर दुसरीकडे सलग दोन विजयांनी यंदाच्या मोसमाची सुरुवात करणाऱ्या राजस्थानने आपले मागील दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांचा दमदार पुनरागमनाचा प्रयत्न असेल. मात्र, एकूणच हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.

- Advertisement -