Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाविकास आघाडी अडचणीत येणार नाही - जयंत पाटील

महाविकास आघाडी अडचणीत येणार नाही – जयंत पाटील

Related Story

- Advertisement -

महाविकास आघडी सरकार अडचणीत येणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकसंघ आहोत. पण मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे गेल्या १८ महिन्यात आले नाहीत आणि पुढच्या पाच वर्षात येार नाहीत याची लोकांना खात्री झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

- Advertisement -