घरव्हिडिओ१२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार 'जयंती'

१२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ‘जयंती’

Related Story

- Advertisement -

प्रदीर्घ लॉकडाऊननंतर नवा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दशमी स्टुडीओ प्रस्तुत ‘जयंती’ हा दर्जेदार मराठी चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच अनुषंगाने चित्रपटाचे लेखक शैलेश नरवाडे आणि कार्यकारी निर्माता वैभव छाया यांची घेतलेली ही मुलाखत…

- Advertisement -