घरव्हिडिओजितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाचं रजिस्टर मॅरेज

जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाचं रजिस्टर मॅरेज

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लाडकी लेक नताशाचं नुकतचं कोर्ट मॅरेज झालं असून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज करण्यात आलं. दरम्यान, नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यामुळे आणि कामामुळे चर्चेत असणारे गृहणिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या क्षणी अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले.

- Advertisement -