घरव्हिडिओ'उपाशीपोटीच क्रांती घडते, महागाई आवरती घ्या'

‘उपाशीपोटीच क्रांती घडते, महागाई आवरती घ्या’

Related Story

- Advertisement -

देशभरात वाढत्या महागाईवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता नाव न घेता भाजपला इशारा दिलाय. ते म्हणाले, एक लक्षात ठेवा लोक आज ‘श्रीराम’ म्हणतायत, महागाई इतकी वाढू देऊ नका की त्यांना ‘राम नाम सत्य’ आहे, असं म्हणावं लागेल.

- Advertisement -