घरव्हिडिओआव्हाड कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकी

आव्हाड कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीची एक कथित ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने सविस्तरपणे माहिती देत व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं कोणी धमकी दिली कोणाचा आवाज आहे, याची माहिती दिली.

- Advertisement -