Sunday, November 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जितेंद्र आव्हाड अटकप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड अटकप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोसेखुर्द धरण प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या कारावाईवर प्रतिक्रिया दिली आहे. तसचे विविध मुद्यांवर भाष्य केलं

- Advertisement -