घरव्हिडिओसत्तेच्या माध्यमातून समाज परिवर्तन - जोगेंद्र कवाडे

सत्तेच्या माध्यमातून समाज परिवर्तन – जोगेंद्र कवाडे

Related Story

- Advertisement -

महा विकास आघाडीतील घटक पक्ष असलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच हे केवळ सत्ता परिवर्तन नसून समाज परिवर्तन असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -