घरव्हिडिओक्रिकेटच्या मैदानात ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाची एन्ट्री

क्रिकेटच्या मैदानात ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाची एन्ट्री

Related Story

- Advertisement -

क्रिकेटचे मैदान गाजवून राजकीय मैदानात उतरणाऱ्यांची आपल्याकडे अजिबात कमी नाहीये. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, हरभजन सिंग ही चटकन तोंडावर येणार नावं आहे. मात्र, दुसरीकडे पाहिलं असता क्रिकेटच्या मैदानात राजकारणातील अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची एन्ट्री होताना पहायला मिळत आहे. यामध्ये आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुलगा महान आर्यमन शिंदेंनी क्रिकेटच्या क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. हा महान आर्यमन नक्की कोण आहे हे जाणून घेऊयात?

- Advertisement -